Marathi kavita | Padma Gole | आकाशवेडी | Mukt Vyaaspith
Автор: Mukt Vyaaspith
Загружено: 2019-07-09
Просмотров: 2366
Описание:
स्त्री प्रेमाचे विविध पैलू, विपुलतेने आणि सरसतेने दाखवणं, नव्या युगातील स्त्रीचा वस्तुनिष्ठ व तेजस्वी आदर्श पुढे ठेवणं, समाजवादाचा स्पष्टपणे पुरस्कार करणं ही पद्मा गोळे यांच्या कवितेची वैशिष्ट्यं...
प्रीती इतकंच स्वातंत्र्य व समता या मूल्यांचं आकर्षण त्यांच्या काव्यात दिसतं. संसाराचा तोल सावरत अनेक नाती जपणारी आणि मनात माणुसकीचा दिवा जपत जीवनाची वाटचाल करणारी ही कवयित्री. जीवन प्रवासात सत्य, शिव आणि सुंदरावर आधारित आपली जीवनगाथा त्या काव्यातून मांडतात. ती मांडत असताना ‘स्त्री’ ही कुटुंबाचा आधार आहे, याचं भान कवितेत ठेवतात. त्यांच्या कवितेतून आपल्याला निखळपणे जगण्याचे समतोल विचार दिसतात. त्यांनी कवितेतून प्रियकर-प्रेयसीचं नातं जितक्या हळुवारपणे जपलं, तेवढंच घरातील मुलं, सुना, लेकी, नातवंडं, गृहिणी यांचंही जपल्याचं आढळतं.
त्यांची 'आकाशवेडी' ही कविता आज पाहू या...
यासारखे नवनविन व्हिडीओज् पाहण्यासाठी चॅनल सब्स्क्राईब करायला विसरु नका.
https://www.youtube.com/channel/UC265...
माहिती आणि मनोरंजक पोस्टसाठी मुक्त व्यासपीठच्या फेसबुक पेज लाईक करा.
/ %e0%a4%ae%e0. .
तुमच्या आवडत्या मुक्त व्यासपीठला इतर मंचांवर फॉलो नक्की करा.
Instagram - / mukt_vyaasp. .
Twitter - / muktv
google+ - https://plus.google.com/u/0/
खालील व्हिडिओज् बद्दल तुमच्या अभिप्रायांचे स्वागत आहे...
Atak Matak |अटक मटक एकांकिका स्पर्धा -https://www.youtube.com/playlist?list...
Indian Festivals | भारतीय सण - https://www.youtube.com/playlist?list...
Marathi Books | पुस्तक परिचय- https://www.youtube.com/playlist?list...
Marathi Motivational videos | दीपस्तंभ - https://www.youtube.com/playlist?list...
Dinvishesh | दिन विशेष - https://www.youtube.com/watch?v=5Gyv8...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: