Скачать
‘फर्स्टलेडी पुरस्कार’ विजेत्या डॉ.इंदिरा हिंदुजा, प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ यांची प्रतिक्रिया
Автор: Maharashtra Information Centre,New Delhi
Загружено: 2018-01-20
Просмотров: 39
Описание: डॉ.इंदिरा हिंदुजा #मुंबई : या प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ असून देशातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीची प्रसूती करणाऱ्या त्या पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते ‘फर्स्टलेडी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या पुरस्कारबाबत डॉ.इंदिरा हिंदुजा यांनी महाराष्ट्र परिचय केंद्रास प्रतिक्रिया दिली.
Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: