BJP या विद्यमान खासदारांचा पत्ता कट करणार? |Loksabha |Maharashtra Politics
Автор: TOD Marathi
Загружено: 2024-03-02
Просмотров: 62866
Описание:
#bjp #loksabha #maharashtrapolitics
भाजपबद्दल बोलायला गेलं तर महायुतीमध्ये लोकसभेला 32-12-4 या सूत्रानुसार जागावाटप होऊ शकतं. आता भाजपला ३२ जागा मिळाल्याच तरी उमेदवार कोण हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहे.. कारण भाजप लोकसभेत पण धक्कातंत्र वापरणारे. भाजपचं जे धक्कातंत्र राज्यसभेवेळी पाहायला मिळालं तेच आता लोकसभेसाठीही पाहायला मिळू शकतं. आणि याचाच विचार केला तर सध्यातरी भाजप आपल्या पाच विद्यमान खासदारांना आता घरी बसवणार असल्याची चर्चा रंगतीये. आता हे खासदार कोण आणि त्यांचा पत्ता कट करण्यामागे भाजपची काय खेळी असू शकते जाणून घेऊयात या व्हिडीओतून.
TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy
#latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
आजच Subscribe करा
TODMarathi
Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
Telegram - https://t.me/TODMarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: