नित्य पाहतो नामी तुज गुरुराया | गोंदवलेकर महाराज पद |
Автор: आनंद कंद Anand Kand
Загружено: 2020-07-07
Просмотров: 167046
Описание:
#rambhajan #rambhajan2023 #bhaktigeet #shriram
Please Like,Comment & Subscribe the Channel
रचना - विनायक ताडे (बालमती)
गायन - आनंद देशपांडे
संगीत - आनंद देशपांडे
Rachana - Vinayak Tade (Balmati)
Sung By - Anand Deshpande
Music By - Anand Deshpande
जरी अससी निर्गुण निराकार तव छाया
मी नित्य पाहतो नामी तुझ गुरुराया ।।धृ ।।
तव अनंत नामी अनंत शक्ती भरली
त्या स्मरण कृपेने मी पण भ्रांती हरली
हे भाव पुष्प मी अर्पियले तव पाया ।।१।।
उपकार किती मी स्वामी वाणू मी तुमचे
अनु रनु दाविले कौतुक तव लीले चे
परणांची सळसळ आतुरली तव गुण गाया ।।२।।
संगीत झऱ्याचे गाते झुळूझुळू गाणी
त्या गाणी उमटे गुरु प्रीती ची वाणी
दिव्यता गुरूंची साक्षीयली या ठाया ।।३ ।।
गातील कुणी ही प्रेमे ताव गुण गाना
शिंपीत चालतील सडे सुखाचें नाना
उत्कट ते भक्ती गुरु चरण भेटाया
तव रौद्र रूपाने कंपित होते धरणी
उडू गण ही कोसळती ऐसी सारी करणी
परी शरणार्थीला देशी तव सुख छाया ।।४।।
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: