Eknath Khadse angry in Vidhan Parishad: नागपूर अधिवेशनात एकनाथ खडसे चिडले तेव्हा... | BBC Marathi
Автор: BBC News Marathi
Загружено: 2024-12-18
Просмотров: 53189
Описание:
#BBCMarathi #EknathKhadse #VidhanParishad
विधान परिषदेचे ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना वेळमर्यादा लावण्यावरून आक्षेप घेतला.
यावेळी त्यांनी सभापतींना थेट प्रश्न विचारला, यानंतर सत्ताधारी शिवसेनेचे आमदार शंभुराज देसाईंनी हस्तक्षेप केला.
त्यानंतर खडसेंच्या वतीने आणि शंभुराज देसाईंच्या विरोधात म्हणून शिवसेना (उबाठा)चे आमदार अनिल परबही बोलू लागले.
वेळमर्यादेवरून सुरू झालेला हा गदारोळ बराच वेळ चालला. पाहा नेमकं काय घडलं.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: