LIVE DAY 2 || श्रीमद् भागवत कथा - || Pu. Shri Ramakant Vyas || ताडकळस, ता. पूर्णा, जि. परभणी
Автор: Swamiji Ramakantji Vyas( Bhagwat Katha Pravakta )
Загружено: 2026-03-06
Просмотров: 1544
Описание:
🌷पिबत भागवतं रसमालयम्🌷
जिन्होने अपने गांव का नाम गौरवान्वित किया तथा अपने पूर्वजों की लगातार सात-आठ पिढियोंसे प्रवाहित भागवत परंपरा को उज्वल करने का संकल्प किया ऐसे पूज्य श्री रमाकांतजी मदनगोपालजी व्यास जी के श्री मुख से होने जारही है
श्रीमद् भागवत कथा -अखंड हरीनाम सप्ताह
श्री ह.भ.प. अच्युत महाराज दस्तापुरकर यांचे काल्याचे किर्तन, त्यानंतर महाप्रसाद.
( मराठी भाषा में )
दि 5 मार्च से 11 मार्च 2026
समय -प्रतिदिन दोपहर 1 से 5 बजे तक
आयोजक-समस्त गांवकरी मंडळी, ताडकळस.
सौजन्य: नंदुशेठ मुंदडा, ताडकळस.
स्थान--मार्केट यार्ड, ताडकळस, ता. पूर्णा, जि. परभणी. ( महा )
हिंदी/मराठी कथा के लि ए संपर्क सूत्र -
-8530839651/ 9422228562
इस कथा का लाईव्ह प्रसारण देखिये Pujya Shri Ramakantji Vyas ऑफिसियल यूट्यूब चैनल पैर
ओम नमः शिवाय🌷पिबत भागवतं रसमालयम्🌷
जिन्होने अपने गांव का नाम गौरवान्वित किया तथा अपने पूर्वजों की लगातार सात-आठ पिढियोंसे प्रवाहित भागवत परंपरा को उज्वल करने का संकल्प किया ऐसे पूज्य श्री रमाकांतजी मदनगोपालजी व्यास जी के श्री मुख से होने जारही है
ताडकळस (ता. पूर्णा, जि. परभणी) येथे प.पू. स्वामीजी रमाकांतजी व्यास यांच्या मधुर वाणीतून ५ ते ११ मार्च २०२६ दरम्यान श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा पार पडणार आहे. मार्केट यार्डात दुपारी १ ते ५ या वेळेत होणाऱ्या या सोहळ्यात ११ मार्च रोजी दु. १२ वा. ह.भ.प. अच्युत महाराज दस्तापुरकर यांचे काल्याचे किर्तन व त्यानंतर महाप्रसाद होईल.
सोहळ्याचे सविस्तर तपशील:
व्यासपीठ: परम पूज्य स्वामीजी रमाकांतजी व्यास.
कालावधी: गुरुवार, दि. ०५ मार्च २०२६ ते बुधवार, दि. ११ मार्च २०२६.
वेळ: दररोज दुपारी १:०० ते ५:०० वा. (भागवत कथा).
स्थळ: मार्केट यार्ड, ताडकळस, ता. पूर्णा, जि. परभणी.
विशेष आकर्षण: बुधवार, दि. ११ मार्च २०२६, दुपारी १२:०० वा. - श्री ह.भ.प. अच्युत महाराज दस्तापुरकर यांचे काल्याचे किर्तन, त्यानंतर महाप्रसाद.
आयोजक: समस्त गांवकरी मंडळी, ताडकळस.
सौजन्य: नंदुशेठ मुंदडा, ताडकळस.
सर्व धर्मप्रेमी भाविकांनी या ज्ञानयज्ञाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
#Vrindavan_Bhakti_8449277949_9808463086
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: