शिंदेसेना नगरसेवक कोकण भवनला जाणार नाही | Eknath Shinde
Автор: Saam TV News
Загружено: 2026-01-19
Просмотров: 1434
Описание:
शिंदेसेना नगरसेवक कोकण भवनला जाणार नाही | Eknath Shinde
बातमी मुंबईतून...नगरविकास विभागाने राजपत्र अधिसूचना जारी केल्यानंतर शिंदे गटाने आपली रणनीती बदलली आहे. आज होणारा कोकण भवन येथील नगरसेवक नोंदणीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला असून, ताज लँड्स एन्ड हॉटेलमध्ये असलेल्या नगरसेवकांना सकाळी 10 वाजेपर्यंत चेकआउट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व नगरसेवकांची मूळ कागदपत्रे पक्षाने स्वतःकडेच ठेवली असून, दिल्लीत होणाऱ्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीनंतरच पुढील पावले उचलली जाणार आहेत.
#mumbai #shindegroup #maharashtrapolitics #municipalpolitics #uddnotification #saamtvnews
Mumbai Political News, Shinde Sena, Urban Development Department, Gazette Notification, Konkan Bhavan, Maharashtra Politics, Municipal Councillors, Delhi Meeting
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: