#लाखों
Автор: ShetiVarta शेतीवार्ता
Загружено: 2021-02-14
Просмотров: 23270
Описание:
#Beetroot_bitlagvad_बीटलागवडपद्धत_शेतीवार्ता
●बीट लागवड कशी करावी हे जाणून घ्या●
बीट हे एक प्रकारचे अन्न साठवणारे मुळ आहे . ह्यापासुन लोहमोठया प्रमाणात मिळते . अमेरिकेत यापासुन साखर मिळवतात . शास्त्रीय नाव- बि..बीट चवीला रुचिकर असून पौष्टिक आहे. बीटापासून नैसर्गिक रंग तयार केला जातो. हा नैसर्गिक रंग त्वचेला घातक नसतो. बीटाचे वेगवेगळे पदार्थ केले जातात. बीटाचा लाल रंग आकर्षक दिसतो. बीटाची कोशिंबीर करतात. बीटामधे साखर असते. चला तर जाणून घ्या लागवड पद्धत सम्पूर्ण नियोजन...!
शेती विधेयक 2020 फायदे तोटे समजून घ्या
• शेती विधेयक 2020|फायदे तोटे|sheti vidheyak...
कृषि/शेती विधेयकावर मराठी शेतकरी शांत का.??
• #कृषी विधेयकावर मराठी शेतकरी शांत का..?#शे...
Follow me●
●Facebook●
/ shetivarta
========================
●Subscribed शेतीवार्ता YouTube Channel
/ @shetivarta1035
धन्यवाद...!
राकेश महाजन
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: