तुका म्हणे माझे हेची सर्व सुख अतिशय सुंदर चाल तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकणार
Автор: All in one
Загружено: 2021-11-23
Просмотров: 328
Описание:
All in one channel presents "तुका म्हणे माझे हेची सर्व सुख अतिशय सुंदर चाल तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकणार" Tuka mhane maze yechi sarv sukh
lyrics of this song is:
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख । पाहिन श्रीमुख आवडीने ॥
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।
हरे राम हरे राम राम राम हरे हरे ॥
संत शिरोमणी तुकाराम महाराज हे पांडुरंगाची मुर्ती पाहुन हेच माझ्या जीवनातील सर्वोच्च सुख आहे असे सांगत आहेत.
आज काही मुर्ख मुर्तीपूजा मानत नाहीत. परंतु ते हे लक्षात घेत नाहीत की सर्व संत मुर्तीपूजेचे अनुमोदन करतात. ते स्वत: मुर्तीपूजा करीत होते. सर्व संत पंढरपुरी येउन भगवान श्री विठ्ठलासमोर कीर्तन करत होते, आनंदे नाचत होते. परंतु आज जे जास्त शिकलेले आहेत त्यांना वाटते की त्यांना अधिक बुद्धी आलेली आहे व तें संतवचन नाकारतात. अशांना तुकाराम महाराज म्हणतात,
"सुना काळतोंडा जो या देवा म्हणे धोंडा ।"
शुद्ध भक्ताच्या विनंतीमुळे भगवंत स्वत: त्या श्रीमुर्तीमधे विराजमान होतात व भक्ताला आनंद देतात. हे विज्ञान मुर्खांच्या विचारशक्ती पलीकडचे आहे.
त्यामुळे अशा मुर्खांना वेळीच महाराजांच्या शब्दांनी चोप दिला की ते जागेवर येतील आणि तसे करुन सुद्धा परिणाम होत नसेल तर त्याला आपण संत वाड़मय वाचण्याचा सल्ला देऊन त्याच्या उद्धारासाठी प्रार्थना करु शकतो.
🚩रामकृष्णहरि रामकृष्णहरि रामकृष्णहरि🚩
.
Follow on Facebook: / allinonebeautiful
.
Follow on Twitter: https://twitter.com/AllInOneNature?t=...
.
Watch it: "How a cow gives birth to calf | Cow delivery":
• How a cow gives birth to calf | Cow delivery
.
Subscribe to our Youtube Channel!
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: