Crop Insurance : पीक विमा योजनेत कमी नुकसान भरपाई मिळाल्यास काय करायचं?
Автор: BBC News Marathi
Загружено: 2022-12-11
Просмотров: 10607
Описание:
#bbcmarathi #cropinsurance #agriculture #गावाकडचीगोष्ट
पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2022 साठीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे. पण, काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अत्यंत अल्प म्हणजे 10 किंवा 20 रुपये जमा झाल्याच्या तक्रारी येत आहे. यामागची कारणं काय आहेत? कमीतकमी किती नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळायला हवी? पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई कशी निश्चित केली जाते? पाहा बीबीसी मराठीवर महाराष्ट्र सरकारचे कृषी सहसंचालक तथा मुख्य सांख्यिकी विनयकुमार आवटे यांची बीबीसी मराठीचे प्रतिनिधी श्रीकांत बंगाळे यांनी घेतलेली मुलाखत.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: