Pro-Russian rebels aggressive | रशियासमर्थक बंडखोर आक्रमक । याच बहाण्याने रशिया करेल युक्रेनवर हल्ला
Автор: Navi Olakh
Загружено: 2022-02-20
Просмотров: 15
Описание:
रशियन सरकारकडून आता असं जाहीर केलं जातंय की आता सर्वात जास्त शक्यता ही आहे की हल्ला केला जाणार आहे तो युक्रेनकडून तोही Donbas वर. याच मुद्द्यावर आता रशियाला युद्ध करावं लागेल असं रशियन सरकारचं म्हणणं आहे.
रशियाला हे समजून चुकलंय की युक्रेनशी थेट युद्ध केलं तर नुकसान जास्त होईल. त्यापेक्षा Donbas च्या नागरिकांच्या स्वातंत्र्याचा मुद्दा पुढे रेटला तर त्याचा फायदा होईल.
Donbas मधल्या रशियासमर्थक बंडखोरांनी त्यांच्या सैन्याची जमवाजमवही करायला सुरु केलीय आणि तिथल्या नागरिकांना त्यांच्या सुरक्षेसाठी रशियात हलवायला सुरुवात केलीय. या बंडखोरांचं म्हणणं असं आहे की युक्रेनच्या सैनिकी हल्ल्यांपासून तिथल्या नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी ते त्यांना मोठ्या संख्येने रशियात हलवत आहेत.
#naviolakh #upsc #russia #ukraine #worldaffairs #marathi #donbas #trending #modi #putin #nato
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: