कढईमध्ये राजस्थानी दाल बाटी बनविण्याची सगळ्यात सोपी पद्धत | Dal Bati Without Oven & Tandoor
Автор: seema & komal recipes
Загружено: 2025-04-23
Просмотров: 42
Описание:
कढईमध्ये राजस्थानी दाल बाटी बनविण्याची सगळ्यात सोपी पद्धत | Dal Bati Without Oven & Tandoor
राजस्थानी दाल बाटी बनविण्यासाठी लागणारे साहित्य :-
बाटी बनविण्यासाठी लागणारे साहित्य :-
जाड गव्हाचे पीठ - 3 कप
बेसन - 1/2 कप
ओवा - 1 चमच
मीठ चवीनुसार
बेकिंग सोडा - 1/4 चमच
तेल/तूप - 1/2 कप
हळद - 1 चमच
कोमट पाणी लागेल त्या प्रमाणे
दाल बनविण्यासाठी लागणारे साहित्य:-
तुरडाळ - 1 वाटी
मुगडाळ - 1 वाटी
मसुर डाळ - 1/2 वाटी
तेल - 3 ते 4 चमच
मोहरी - 1 चमच
जिरे - 1 चमच
ठेचलेला लसूण - 1.5 चमच
ठेचलेली आद्रक - 1/2 चमच
ठेचलेली हिरवी मिरची - 1चमच
टोमॅटो - 1
हळद - 1/2 चमच
काश्मिरी लाल मिरची पावडर - 1 चमच
मीठ चवीनुसार
कढीपत्ता - 1 वाटी
कोथिंबीर - 1 वाटी
कांदा लसूण मसाला - 1/2 चमच
साजुक तूप - 1/2 कप
#dalbaati #dalbatirecipe #rajasthani #recipe #withoutoven #tandoorbati #marathirecipe #youtube
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: