नणंद भावजय गीत | या या वन्सं घर तुमचं | ©️®️ निकिता वाणी
Автор: Nikeetaa Vaibhav Wani
Загружено: 2024-05-15
Просмотров: 516021
Описание:
गीतकार - सौ. निकिता वाणी
सौ. निकिता वाणी (पुणे)
सौ. गितांजली वरखेडे (नाशिक)
सौ. सारीका ततार (नाशिक)
सौ. अर्चना बाविस्कर (नाशिक)
सौ. यामिनी कुलकर्णी (नाशिक, पेटीवादन)
#लग्नसोहळा #लग्नाचेगाणे #marathi_wedding
#lagna #lagnache_gaane #comedyvideo #marathi #marathicomedy #marathisong #marathi_weddingsong #संगीतसंध्या
#नणंद_भावजय #वहीनी_नणंद #relatives #comedysongs
नणंद भावजयीच्या नात्याला अनेक पैलू आहेत. त्यातलाच एक पैलू म्हणजे स्नेह. नणंद भावजयीच्या नात्यात मैत्री देखील असू शकते की. आणि जिथे मैत्री असते तिथे चेष्टा मस्करीही आलीच नाही का...😊
नणंद भावजयीच्या नात्याला लक्षात घेऊन एक विनोदी गाणे लिहिले आहे. हे गाणं पुर्वी माझी आई गायची. आता त्याच गाण्याला एक आधुनिक धाटणीचे बोल रचलेत. आशा करते तुम्हाला आवडेल.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: