मैद्याची बिस्किट रेसिपी | कुरकुरीत आणि स्वादिष्ट घरगुती बिस्किट | Maida Biscuit Recipe in Marathi
Автор: Manjusha Kanase
Загружено: 2026-01-11
Просмотров: 43
Описание:
आवश्यक साहित्य (Ingredients)
मैदा: 1 वाट्या (cups)
रवा (पर्यायी): १ वाटी (crispier texture साठी)
पिठी साखर: अर्धी वाटी (Powdered sugar)
साखर: १/४ वाटी
तूप किंवा तेल (मोहन): १/४ वाटी (गरम करून घालावे)
दूध किंवा पाणी: गरजेनुसार (साखर विरघळवलेले पाणी अधिक चांगले)
वेलची पूड: १/२ छोटा चमचा (पर्यायी)
तीळ: १ चमचा (पर्यायी)
मीठ: चिमूटभर
तळण्यासाठी तेल किंवा तूप: गरजेनुसार
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: