Hotel Shivneri | गावाकडच्या ढाब्याचा खास अनुभव 😍 |चिकन-मटण थाळीची चव भन्नाट! 😋|
Автор: Second Innings Of Life
Загружено: 2026-03-06
Просмотров: 2248
Описание:
आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही आमच्या गावाजवळ असलेल्या Hotel Shivneri (Dhaba Style) येथे गेलो होतो.
इथे चिकन, मटन आणि व्हेज थाळी सिस्टीममध्ये जेवण मिळतं – आणि चव खरंच अप्रतिम आहे! 😍
या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल –
✔️ किचनमधील काही खास शॉट्स
✔️ गरमागरम थाळी सर्व्ह होताना
✔️ चिकन, मटन आणि व्हेज थाळीचा सविस्तर रिव्ह्यू
✔️ आमचा प्रामाणिक अनुभव
ढाबा टाईप साधं पण मनापासून बनवलेलं जेवण – क्वालिटी आणि चव दोन्ही उत्तम!
तुम्हाला अशा प्रकारचे फूड व्लॉग्स आवडत असतील तर व्हिडिओला Like 👍 करा, Share करा आणि आमच्या Second Innings of Life चॅनेलला Subscribe करायला विसरू नका.
“जिंदगी फिर से जीने का नाम है सेकंड इनिंग्स.” ❤️
#HotelShivneri
#DhabaFood
#ChickenThali
#MuttonThali
#VegThali
#FoodVlog
#MarathiVlogger
#SecondInningsOfLife
#VillageFood
#AuthenticTaste
#ThaliSystem
#IndianFood
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: