I❤️नगर | Rahuri Election | राहुरीत 'भगवा पॅटर्न' : प्राजक्त तनपुरे भाजपच्या वाटेवर?
Автор: I Love Nagar
Загружено: 2026-03-09
Просмотров: 3447
Описание:
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघ सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. ज्येष्ठ नेते आणि आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर या रिक्त जागेवर आता पोटनिवडणूक होणार आहे. मात्र, अधिकृत तारीख जाहीर होण्यापूर्वीच मतदारसंघातील राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत.
#RahuriBypollHeat #BhagwaPattern #PrajaktTanpure #RahuriNagarPathardi #PoliticalRealignment #ShivajiraoKardileLegacy #RahuriPolitics #MaharashtraPolitics #ByElectionBuzz #ILoveNagarNews #ILoveNagar
Follow Us on :
http://www.ilovenagar.com
/ ilovengr
/ ilovenagar
/ ilovenagar
/ @ilovenagar
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: