Actress, Director, Agro-Tourism entrepreneur Sampada Joglekar -Kulkarni's journey towards Enoughness
Автор: Madhurashtak
Загружено: 2025-05-10
Просмотров: 40478
Описание:
मातृदिनानिमित्त आज आपण भेटणार आहोत मराठी रंगभूमी गाजवणा-या संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांना....एक काळ अभिनेत्री,निवेदीका,मुलाखतकार म्हणून रंगभूमी गाजवल्यानंतर संपदा ताईने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं तर, तिची मुलगी शर्वरी ही सुद्धा आईच्या पावलावर पाऊल ठेवून रंगभूमीवर आपल्या अभिनयाची छाप पाडत आहे. आजच्या ‘मदर्स डे’च्या निमित्ताने शर्वरी आणि तिच्या (आई-मुलीच्या) नात्याबद्दल अनेक गुपितं संपदा ताईने उलगडलीत. शिवाय, तिचा अभिनेत्री ते दिग्दर्शिका हा प्रवास त्यातल्या अडचणी आणि तिचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय म्हणजे आनंदाचं शेत या सगळ्या आठवणींना तिने उजाळा दिला आहे. संपदा ताईने आतापर्यंत ४० मालिका,१८ नाटकं,६ मराठी नाटकांचं दिग्दर्शन, ३ मराठी नाटकांचं लेखन आणि ५ पुस्तकांचं लेखन, हजारो मुलाखती, उद्योजकांच्या मुलाखतींचे अनेक भाग, भविष्यावर बोलू काही असे अनेक कार्यक्रम केले आहेत....तरीही न थकलेली न दमलेली सदैव हसतमुख असणारी संपदा ताई वयाच्या चाळीशीनंतर वळली ती कृषी पर्यटनाकडे...मधुराष्टक या पॉडकास्टमध्ये आम्ही उलगडला तिचा थक्क करणारा प्रवास...
#farmofhappiness
#vajandar
#samapadakulkarni
#marathirangbhumi
#marathitheater
#mother'sday
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: