Shivsena Symbol Controversy: Eknath Shinde यांची Shivsena, BJP मध्ये विलीन होणार? | Adv. Asim Sarode
Автор: The Politics
Загружено: 2025-08-13
Просмотров: 46155
Описание:
#shivsena #eknathshinde #uddhavthackeray #ubt #mns #shivsenasymbolcontroversy #bharatgogavale #adityathackeray #rajthackeray #maharashtrapolitics #marathinews #devendrafadnavis #supremecourtverdict #amitshah #sanajyraut #rahulgandhi #votechori #bjp #balasahebthackeray #schedule10 #antidefectionlaw #bhagatsinghkoshyari #maharashtragovernor #asimsarode #rahulnarvekar
साधारण ३ वर्षांपूर्वी राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षामध्ये मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि सोबतच त्यांनी शिवसेना पक्षदेखील ताब्यात घेतला. त्यानंतर हे प्रकरण विधिमंडळाचे अध्यक्ष, निवडणूक आयोग आणि इतकंच नाही तर न्यायालयीन स्तरावर दाद मागण्यासाठी गेलं. आता मात्र सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाचा लवकरच निकाल लागण्याची शक्यता आहे. घडलेल्या घटनेपासून आजतागायत या प्रकरणात काय काय झालं? शिवसेना पक्ष आणि चिन्ह पुन्हा उद्धव ठाकरे यांना मिळणार का? शिंदेंसोबत असलेले आमदार अपात्र ठरणार का? आणि अपात्र ठरले तर जून २०२२ पासून नोव्हेंबर २०२४ पर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जे सरकार होतं ते असंवैधानिक ठरणार का? संविधानातील पक्षांतर्गत बंदी कायदा नेमका काय आहे? तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपला पूरक अशी भूमिका घेतली का? शिवसेना पक्ष आणि चिन्ह आपल्याकडून जाणार अशी कुणकुण एकनाथ शिंदेंना लागली आहे आणि म्हणूनच त्यांच्या दिल्लीवाऱ्या चालू झाल्या आहेत का? शिंदेंची शिवसेना ही भाजपमध्ये विलीन होणार का? अशा सर्व प्रश्नांवर चर्चा करूया ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांच्यासोबत, ‘द पॉलिटिक्स’ वर..
======
Connect With Us :
⏩Facebook : https://shorturl.at/NiLs4
⏩Instagram : https://shorturl.at/gb92V
⏩Twitter : https://x.com/PoliticsMarathi
Politics Today Playlist:
• #PoliticsToday
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: