रेशीमबंध स्वाध्याय इयत्ता बारावी मराठी |Reshimband Swadhyay Class 12th Marathi | रेशीमबंध कृती
Автор: GJ LEARN
Загружено: 2023-11-19
Просмотров: 311
Описание:
ღ(¯`◕‿◕´¯) ♫ ♪ ♫ 😊 ɢᴊ ʟᴇᴀʀɴ 😊 ᴛʜᴀɴᴋs ғᴏʀ ᴡᴀᴛᴄʜɪɴɢ ᴛʜɪs ᴠɪᴅᴇᴏ ♫ ♪ ♫ (¯`◕‿◕´¯)ღ
𝐃𝐨𝐧'𝐭 𝐅𝐨𝐫𝐠𝐞𝐭 𝐓𝐨 𝐋𝐢𝐤𝐞, 𝐂𝐨𝐦𝐦𝐞𝐧𝐭, 𝐒𝐡𝐚𝐫𝐞 & 𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞
Reshimbamdh,kruti vyakaran, swamat, abhivyakti. इ.१२ वी मराठी पाठ क्र. ८ - रेशीमबंध ( स्वाध्याय) | 12th marathi lesson 8 Reshimband रेशीमबंध स्वाध्याय | reshimbandh swadhyay / इयत्ता 12 वी मराठी रेशीमबंध स्वाध्याय वर्ग 12 वा मराठी इयत्ता बारावी मराठी रेशीमबंध स्वाध्याय८. रेशीमबंध स्वाध्याय,कृती, व्याकरण, स्वमत, अभिव्यक्ती reshimbandh swadhyay 12vi marathi रेशीमबंध स्वाध्याय Reshimband swadhyay Reshimbandh 12th marathi
(१) कृती करा.
अ)उत्तररात्रीच्या आगमनाची वैशिष्ट्ये
आ) घाणेरीच्या फुलांची वैशिष्ट्ये
इ) चाफ्याच्या फुलांची वैशिष्ट्ये
ई) उत्तररात्रीच्या वेळी खिडकीतून बाहेर पाहताना फुलांविषयी लेखकाच्या मनात निर्माण होणारे प्रश्न
(२) कारणे शोधा व लिहा.
(अ) पाखरांचा चिवचिवाट सुरू झालेला नसतो, कारण............
(आ) मानवाला निसर्गाची ओढ लागते, कारण............
(३) (अ) पहाटेच्या वेळी बागेत प्रवेश केल्यानंतर लेखकाला खालील फुलांसंदर्भात अालेले अनुभव लिहा.
(१) सायली -
(२) गुलमोहोर -
(३) जॅक्रांडा -
(४) चाफा -
आ) वर्णन करा.
(१) उत्तररात्रीचे आगमन (२) पहाट व पाखरे यांच्यातील नाते
(इ) खालील घटकांच्या संदर्भात पाठात आलेल्या मानवी क्रिया लिहा.
(१) वृक्ष- (३) फुले-
(२) वेली- (४) पाखरे-
(४) व्याकरण.
(अ) खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
(१) मन समेवर येणे- (२) साखरझोपेत असणे-
(आ) खालील वाक्यांत योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा.
(१) खरं तर पहाटच त्यांना विचारत असते की मी येऊ का तुम्हांला भेटायला
(२) निशिगंध म्हणजे निशिगंधच
(इ) खालील वाक्यांचा प्रकार ओळखून सूचनेप्रमाणे तक्ता पूर्ण करा.
वाक्य वाक्यप्रकार बदलासाठी सूचना
(१) वृक्षवेली आपल्याला केवढा तजेला,
केवढा विरंगुळा देऊन जातात!
विधानार्थी करा.
(२) अाल्हादाला आणि हर्षोल्हासाला
अनावर भरती येते.
उद्गारार्थी करा.
(३) वाफे तर कोरडेच आहेत. नकारार्थी करा.
(ई) खालील तक्ता पूर्ण करा.
सामासिक शब्द समासाचा विग्रह समासाचे नाव
(१) पांढराशुभ्र
(२) वृक्षवेली
(३) गप्पागोष्टी
(४) सुखदु:ख
(उ) खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा व लिहा.
(१) खिडकी हलकेच उघडतो.
(२) मानवाला निसर्गाची ओढ लागून राहिली.
(३) तुम्हांलाही त्यातला आल्हाद जाणवेल.
(५) स्वमत.
(अ) ‘मानवाला निसर्गाची जी ओढ युगानुयुगांपासून लागून राहिली आहे, ती या आदिम, ॠजु, स्नेहबंधांमुळे तर नाही?...’ या विधानासंबंधी तुमचे मत लिहा.
(अ) ‘रेशीमबंध’ या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दांत लिहा.
(६) अभिव्यक्ती.
(अ) निसर्ग आणि मानव यांच्यातील परस्परसंबंध तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
(आ) डॉ. यू. म. पठाण यांच्या लेखनाची भाषिक वैशिष्ट्ये पाठाधारे स्पष्ट करा.
(इ) संत तुकाराम महाराज यांनी वृक्षवल्लींना ‘सोयरी’ असे म्हटले आहे, यामागील तुम्हांला समजलेली कारणे लिहा.
Disclaimer - Video is for educational purpose only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: