तोंडाची चव न विसरणार अस्सल गावरान पद्धतीचं खार वांग | खार वांग | झणझणीत मसाला वांग रेसिपी
Автор: Nayan Marathi recipe
Загружено: 2025-02-09
Просмотров: 928
Описание:
तोंडाची चव न विसरणार अस्सल गावरान पद्धतीचं खार वांग | खार वांग | झणझणीत खार वांग रेसिपी@ nayanmarathirecipe
प्रत्येकाच्या घरात आठवड्यातून एकदा तरी होणारी भाजी म्हणजे वांग्याची भाजी... तिचे बनवण्याचे अनेक प्रकार आहेत...पण या पद्धतीने बनवलेली भाजी सगळेच खुप आवडीने खातील.
खार वांग: साहित्य
5 ते 6 गावरान वांगे
अर्धी वाटी खोबर
100 ग्रम शेंगदाणे
2 चमचे पांढरे तीळ
चवीनुसार मीठ
1 ते दीड चमचा धणे पावडर
5 ते हिरवी मिरची
10 ते 12 पाकळ्या लसूण
कढीपत्ता
कोथिंबीर
तेल 4 ते 5 पोह्याचे चमचे
गरजेनुसार पाणी
बनविण्याची पद्धत रेसिपी त दाखवल्याप्रमाने.
#nayanmarathirecipe#चमचामितखारवांग#झणझणीतखारवांग#नयनमराठीरेसिपी # महाराष्ट्रियनखारंवांग #भरलीवांगी #bharalivangi #kharvangi #मसालावांगी #पारंपरिकखारेवांगी #भरलीवांगीरेसिपी #खाद्यप्रेमी #nayanmarathirecipe#मराठमोळखारंवांग #authenticbharalivangi
#masalavangirecipe #khadyapremi #eggplantrecipe #maharashtrianrecipes #bharlivangi #kharvang #खारंवांग #गावरानपद्धतीचीवांग्याचीभाजी #vangyachibhaji #Brinjalsabzi #bhajirecipe #howtomakebharlivangi #stuffedEggplant #brinjalmasala #भरलीवांगी #maharashtrianrecipes
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: