Pudhcha Paul | Classics | Ep 22 | ABH Developers | The Kcraft | Harshada Khanvilkar
Автор: The Kcraft
Загружено: 2024-09-27
Просмотров: 13092
Описание:
सदर भागाविषयी :
१३ वर्षांपूर्वी टेलिव्हीजनवर पुढचं पाऊल मालिकेच्या निमित्ताने अक्कासाहेब नावाचं एक वादळ आलं होतं. या मालिकेचे जवळपास ६ वर्षांहून अधिक काळात हजारहून अधिक एपिसोड्स प्रसारित झाले. या मालिकेतील अक्कासाहेब आणि कल्याणी ही सासू सुनेची जोडी तर गाजलीच पण विशेष म्हणजे यातील इतर पात्रांना सुद्धा प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. जुन्या आठवणी जागवण्याच्या निमित्ताने आम्ही या मालिकेतील काही मोजक्या कलाकारांना The Kcraft च्या मंचावर आमंत्रित केलं होतं. हा संपूर्ण भाग आता आपल्या भेटीस आला आहे. हा संपूर्ण भाग नक्की बघा आणि आपल्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा. कळलं?
सहभाग :
हर्षदा खानविलकर, अभिनेत्री
रोहिणी निनावे, लेखिका
मृणाल देशपांडे, अभिनेत्री
शर्मिला शिंदे, अभिनेत्री
संग्राम समेळ, अभिनेता
अजिंक्य जोशी, अभिनेता
शीर्षक गीताच्या #RepriseVersion विषयी :
पुढचं पाऊल या मालिकेच्या मूळ शीर्षक गीताच्या Reprise version ची निर्मिती आम्ही केवळ मनोरंजनाच्या हेतूने केलेली आहे. यामध्ये निर्मात्यांच्या स्वामित्व हक्कावर गदा आणण्याचा आमचा कुठलाही उद्देश नाही. मूळ शीर्षक गीताचे हक्क हे मूळ गीतकार, संगीतकार, गायक - गायिका, संबंधित वाहिनी आणि निर्माते यांच्याकडेच अबाधित असतील. त्यांचा येथे उल्लेख करून आम्ही उचित सन्मान करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे याची नोंद घ्यावी.
मालिका : पुढचं पाऊल (स्टार प्रवाह - @starpravahindia )
मूळ गीतकार : रोहिणी निनावे
मूळ संगीतकार : निलेश मोहरीर (@NileshMoharir-Official )
मूळ पार्श्वगायिका : बेला शेंडे आणि माधुरी करमरकर
रिप्राईज व्हर्जन गायिका : नेहा सिन्हा
_____________________________________
आमचे मुख्य प्रायोजक ए. बी. एच. डेव्हलपर्स, नाशिक यांच्याविषयी आणि त्यांच्या प्रोजेक्ट्सविषयी अधिक जाणून घेण्यासाठी खालील वेबसाईटला अवश्य भेट द्या.
https://www.abhdevelopers.com/
______________________________________________
खालील लिंक्सवर क्लिक करून तुम्ही धमाल गप्पांचे आणखी एपिसोड्स पाहू शकता.
१. दामिनी (मालिका) - • Damini (Reunion) | Celebrating 27 Years | ...
२. एका लग्नाची दुसरी गोष्ट (भाग १) - • Eka Lagnachi Dusri Goshta | Ep 18 | Part A...
३. आभाळमाया - • Abhalmaya | Zee Marathi Classics | Ep 05 |...
४. प्रपंच - • Prapanch | Zee Marathi Classics | Ep 07 | ...
५. दिल दोस्ती दुनियादारी - • Dil Dosti Duniyadari | Ep 13 | Zee Marathi...
६. श्रीयुत गंगाधर टिपरे - • Shriyut Gangadhar Tipre | Ep 11 | Zee Mara...
७. या सुखांनो या - • Ya Sukhano Ya | Ep 12 | The Kcraft | Qench...
८. माझिया प्रियाला प्रीत कळेना - • Maziya Priyala Preet Kalena | Zee Marathi ...
९. अवंतिका (भाग १) - • Avantika | Zee Marathi Classics | Ep 8 | P...
१०. अग्निहोत्र - • Agnihotra | Celebrating 14 Years | Classic...
११. वादळवाट - • Vadalvaat | Zee Marathi Classics | Ep 02 |...
१२. जुळून येती रेशीमगाठी (भाग १) - • Julun Yeti Reshimgathi | Ep 15 | Part A | ...
१३. उंच माझा झोका - • Uncha Maza Zoka | Ep 14 | Zee Marathi Clas...
१४. माहेरची साडी (चित्रपट) - • Maherchi Saadi | Celebrating 31 Years | Cl...
१५. का रे दुरावा (भाग १) - • Ka Re Durava | Ep 17 | Part A | Zee Marath...
१६. झोका (२००१) - • Zoka | Classics | Ep 16 | @thekcraft | E T...
१७. श्वास (चित्रपट) - • Shwas | Celebrating 18 Years | Classics | ...
१८. होणार सून मी ह्या घरची - • Honar Sunn Mi Hya Gharchi | Zee Marathi Cl...
१९. हरिश्चंद्राची फॅक्टरी (चित्रपट) - • Harishchandrachi Factory | Celebrating 13 ...
_________________________________________
सूत्रसंचालक : प्रसाद भारदे
संकल्पना, संशोधन, दिग्दर्शन - अमोघ पोंक्षे
विशेष आभार - ABH Developers, Nashik
विशेष आभार - डिपार्टमेंट ऑफ मिडीया अँड कम्युनिकेशन स्टडीज (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)
विशेष आभार - सौरभ गोखले, अभिजीत खांडकेकर, रोहन मापुस्कर, अवधूत हेंबाडे
पार्श्वगायन - नेहा सिन्हा
ग्राफिक्स : कोकोनट क्रिएटिव्ह - रश्मी पाठक, दिव्यांशू चौकसे, सुदर्शन खरात
छायाचित्रण - राहुल चव्हाण, हिमांशू नारकर, प्रतिक धनगर
कॅमेरा आणि साहित्य - एच. एस. मिडीया अँड फिल्मस
लाईट्स अँड ग्रिप्स - लाईट ओके
गॅफर - मकदूम शेख
संकलन - सुमंत वैद्य
रंगभूषा - प्रकाश जवळकर
केशभूषा - सुप्रिया तांबे
लोकेशन - स्पेसबार स्टुडिओ, अंधेरी
गिफ्ट्स - ज्योस्त्ना सहस्त्रबुद्धे
ऑन लोकेशन आर्टिस्ट कॉर्डीनेटर - अवनी पोंक्षे, अनिरुद्ध पोंक्षे, सुमंत वैद्य
ट्रान्सपोर्ट - संजय गुंजाळ, प्रभाकर हांडगे
स्टुडिओ बॉय - डेनियल सबलू
स्पॉट बॉय - मनीष कुमार
सेटिंग बॉय - अरविंद चावडेकर, विकास थोरात
स्नॅक्स आणि भोजन व्यवस्था - आर. आर. केटरर्स
निर्मिती - प्रस्तुती : ए. बी. एच. डेव्हलपर्स, नाशिक आणि द क्राफ्ट
_____________________________________
आमच्या अधिक उपक्रमांविषयी माहिती घेण्यासाठी आणि आमच्याशी जोडले जाण्यासाठी कृपया या क्रमांकावर संपर्क संपर्क साधा. (+९१) ९३२६१४५४६२
#ABHDevelopers #pudhchapaaul #pudhchapaul #starpravah #harshadakhanvilkar #juigadkari #akkasaheb #kalyani #sharmilashinde #sangramsamel #mrunaldeshpande #ajinkyajoshi #rohinininave #astadkale #suyashtilak #supriyapathare #pradipwelankar #oldmarathiserial #popularmarathiserial #thekcraft #classics
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: