#ईश्वरपूर
Автор: Sarthi Academy {सारथी अकॅडमी}
Загружено: 2025-07-28
Просмотров: 1072
Описание:
✅ इस्लामपूरचं नवीन नाव – ईश्वरपूर!
📍 18 जुलै 2025 पासून सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचं नाव आता 'ईश्वरपूर' असणार आहे.
📌 अन्य नावबदल:
🔹 औरंगाबाद ➡️ छ. संभाजीनगर
🔹 उस्मानाबाद ➡️ धाराशिव
🔹 अहमदनगर ➡️ अहिल्यानगर
🔹 वेल्हे ➡️ राजगड
🎯 स्पर्धा परीक्षा आणि सामान्य ज्ञानासाठी उपयुक्त!
📚 अशाच अपडेट्ससाठी लगेच जॉइन करा —
👉 @sarathi_academy
#ईश्वरपूर #इस्लामपूर #MaharashtraNews #NameChange #SarathiAcademy #MPSCUpdates #सांगली #महाराष्ट्र #DistrictNews #MPSC2025 #GK2025 #TelegramUpdate #मराठीरील
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: