महाराज आणि जिजाऊंचा अवमान, सरकार गप्प का? Indrajeet Sawant यांचा सवाल
Автор: Saam TV News
Загружено: 2026-02-18
Просмотров: 173
Описание:
महाराज आणि जिजाऊंचा अवमान
प्रकरणावरून सावंत संतापले
महाराज आणि जिजाऊंचा अवमान, सरकार गप्प का? Indrajeet Sawant यांचा सवाल
Prashant Koratkar यांच्यावर Chhatrapati Shivaji Maharaj आणि Rajmata Jijau यांचा कथित अवमान केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याला एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र अद्याप चार्जशीट दाखल न झाल्याने हा वाद पुन्हा चिघळला आहे.
इतिहास अभ्यासक Indrajit Sawant यांनी राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणेवर गंभीर आरोप करत या प्रकरणात जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर प्रकरणाची चौकशी आणि पुढील कायदेशीर कारवाईबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांचा कथित अवमान केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर यांच्यावर दाखल गुन्ह्याला एक वर्ष पूर्ण झाले असतानाही अद्याप चार्जशीट दाखल न झाल्याने वाद पुन्हा चिघळला आहे. इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणेवर गंभीर आरोप करत या प्रकरणात जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याचा दावा केला आहे.
#saamtvnews #shivajimaharaj #rajmatajijau #prashantkoratkar #indrajitsawant #maharashtrapolitics #controversy #breakingnews
shivaji maharaj controversy, rajmata jijau, prashant koratkar case, indrajit sawant statement, maharashtra politics, chargesheet delay, historical insult case, latest news
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: