तृतीयपंथी म्हणजे नक्की काय ?
Автор: Pooja Khandekar
Загружено: 2023-04-07
Просмотров: 39527
Описание:
special thanks @nikitamukhydal7828
Ashish moharir
sarwesh bhale
तृतीयपंथी असंन म्हणजे नक्की काय असतं
त्यांच्या जीवनात येणाऱ्या अडचणी काय असतात
ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अगदी बरोबर माहिती आहे असं नाही म्हणून हा व्हिडीओ बनवण्याचा उद्देश हाच आहे की तृतीय पंथी यांबद्दल आपला दृष्टिकोन बदलायला हवा आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती देणाऱ्या आदरणीय निकिता मुख्यदल मॅडम यांनी आपल्याला सर्व गोष्टी अगदी सोप्या भाषेत सांगितल्या आहेत म्हणून हा व्हिडीओ तुम्ही नक्की बघा आणि यातल्या गोष्टी समजून घ्या. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माहिती इतरांनाही समजण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: