कोल्हापूर महापालिकेत भ्रष्टाचार! कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टचाराची ठेकेदारानं केली पोलखोल | Kolhapur
Автор: Saam TV News
Загружено: 2025-07-26
Просмотров: 2190
Описание:
कोल्हापूर महापालिकेत भ्रष्टाचार! कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टचाराची ठेकेदारानं केली पोलखोल | Kolhapur
कोल्हापूर महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टचाराची एका ठेकेदारानं पोलखोल केलीय...शहर अभियंतापासून शिपायांपर्यंत टक्केवारी दिल्याशिवाय कुठलंही बिल मंजूर होत नाही असा आरोप ठेकेदार श्री प्रसाद वराळे यांनी केलाय..बिल मंजूर करण्याचा रेट कार्डचं त्यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलाय...
#Kolhapur #MunicipalCorporation #Corruption #ContractorAllegations #Bribery #MaharashtraCorruption #KolhapurNews #LocalGovernment #breakingnews #saamtvnews
Kolhapur Municipal Corporation, KMC, corruption, contractor allegations, Prasad Varale, City Engineer, peon, percentage commission, bill approval, rate card, bribery, Saam TV, local government, Maharashtra corruption.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: