#रोज
Автор: #Roj ek shlok #Vasundhara Rasal #रोज एक श्लोक
Загружено: 2022-08-15
Просмотров: 296
Описание:
अन्नपूर्णा स्तोत्र
संपूर्ण जगाचं भरण पोषण करणारी माता अन्नपूर्णा हीच स्तोत्र सध्या चालू आहे.. अन्नपूर्णेला शंकर पत्नी पार्वतीचे रूप मानलं जातं. आद्य गुरु शंकराचार्य यांनी अन्नपूर्णा देवीची भक्ती आणि स्तुती करण्यासाठी अन्नपूर्णा स्तोत्राची रचना केली आहे.
आजचा श्लोक:
माहेश्वरीमाश्रितकल्पवल्लीम्।
अहम्भवोछेदकरीं भवानिम्।।
क्षुधार्थजायातनयाद्युपेत: ।
त्वामन्नपूर्णे शरणं प्रपद्ये।।१२||
रोज एक श्लोक या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी
माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा आणि नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व मित्रांना आणि कुटुंबातील सदस्यांना शेअर करा. युट्यूब चॅनलची लिंक:
/ @vasundhararasal4942
तसेच WhatsApp ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/Eddnj98uIQ99NcgQ...
आणि माझे श्लोक आवडले तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींना शेअर करा
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: