नवीन GR मुळे मराठा समाजाला खरंच आरक्षण मिळेल का?
Автор: Adv. Rupesh Wadhaval
Загружено: 2025-09-09
Просмотров: 498
Описание:
"महाराष्ट्रात मराठा आरक्षण हा गेल्या अनेक वर्षांपासून ज्वलंत विषय राहिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने २०२१ मध्ये आरक्षण रद्द केल्यानंतर समाजात अस्वस्थता निर्माण झाली. त्यानंतर मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन सुरू झालं आणि अखेर सरकारने ३ सप्टेंबर २०२५ रोजी नवा GR (Government Resolution) जाहीर केला.
👉 पण या GR चं स्वरूप नेमकं काय आहे?
👉 कोणाला खरंच फायदा होणार आहे?
👉 OBC संघटनांचा विरोध कितपत रास्त आहे?
👉 आणि या GR नंतर मराठा समाजाला खरंच आरक्षण मिळू शकेल का?
या व्हिडिओमध्ये आपण इतिहास, न्यायालयीन लढा, आंदोलन, नवीन GR च्या तरतुदी, OBC समाजाचा विरोध आणि भविष्यातील आव्हानं – या सगळ्याचं सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत.
📌 हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपलं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.
📌 मराठा आरक्षणाबाबतच्या ताज्या अपडेट्ससाठी चॅनेल Subscribe करायला विसरू नका."
#मराठाआरक्षण #MarathaReservation #MarathaAndolan #GR2025 #OBCReservation #मराठा_समाज #ManojJarangePatil #MaharashtraPolitics #आरक्षण #MarathaHistory
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: