अहिल्यानगरमध्ये गोळीबाराचा थरार ! 24 तासांत 2 घटना, गावठी कट्ट्यांचा सुळसुळाट
Автор: Ahilyanagarlive24
Загружено: 2026-02-14
Просмотров: 9711
Описание:
अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या गुन्हेगारी टोळ्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढल्याचे चित्र चिंताजनक आहे. अवघ्या २४ तासांत लागोपाठ दोन गोळीबाराच्या घटना अहिल्यानगर मध्ये घडल्याने जिल्ह्यात टोळीयुद्धाचा भडका उडाल्याची चर्चा सुरू झालीये. विशेष म्हणजे या दोन्ही घटनांमध्ये गावठी कट्ट्यांचा वापर झाल्याने जिल्ह्यात अवैध गावठी कट्ट्याचा सुळसुळाट किती वाढला आहे, याचे भयावह वास्तव समोर आलेय.
मंडळी, अहिल्यानगरमध्ये किती लोकांना शस्त्र बाळगण्याचा परवाना आहे? त्यातीलच किती लोकांवर गुन्हे आहेत? अहिल्यानगरमध्ये अवैध गावठी कट्टे किती आहेत अन त्याचे कनेक्शन कोठे आहे? अहिल्यानगरमध्ये मागील तीन वर्षांत किती गोळीबाराच्या घटना झाल्यात? किती हत्या झाल्यात? पाहुयात याबाबत सविस्तर रिपोर्ट...
गेल्या दहा वर्षांपासून अहिल्यानगरकरांच्या सेवेत असलेले नगर जिल्ह्याचं नंबर १ न्यूजनेटवर्क ! ब्रेकिंग बातम्या | ग्राउंड रिपोर्ट | पॉडकास्ट | सविस्तर लेख | इन्फोटेनमेंट, अहिल्यानगर आणि महाराष्ट्र बद्दल सर्व काही एक क्लिकवर
बातम्या, लेख आणि तक्रारी साठी संपर्क : [email protected]
अहिल्यानगर आणि महत्वाच्या बातम्या पहा वेबसाईटवर https://ahilyanagarlive24.com
#Ahilyanagar #AhilyanagarNews #Ahilyanagarlive #Ahilyanagarlive24 #Ahilyanagarvideos #
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: