प्रोबायोटिक तंत्रज्ञानावर आधारित मायक्रोबीअल एन्झाईम व कन्सोरशिया असलेले जैविक उत्पादन - VBM स्पेशल
Автор: Agrotmissa
Загружено: 2022-11-28
Просмотров: 720
Описание:
पॅराफर्ट VBM स्पेशल™ (मायक्रोबीअल एन्झाईम व कन्सोरशिया ) २ x १०९ CFU/ग्राम उपलब्ध पॅकिंग – २०० ग्राम
VBM स्पेशल हे प्रोबायोटिक तंत्रज्ञानावर आधारित मायक्रोबीअल एन्झाईम व कन्सोरशिया असलेले जैविक उत्पादन आहे. VBM स्पेशल हे एन्टोमोपॅथोजेनिक सूक्ष्मजीवयुक्त जैविक उत्पादन आहे. VBM स्पेशल हे विविध कीटकांच्या गटातील अंडी आणि अळी अवस्था नियंत्रित करण्यासाठी मदत करते. VBM स्पेशल मुळे थ्रीप्स, मिली बग, मावा, तुडतुडे, अळी, हुमणी इत्यादी किडींचा प्रधुर्भाव कमी करण्यास मदत होते.
वापरण्याचे प्रमाण –
• जमिनीतून – २०० ग्राम’प्रति एकर
• फवारणीतून – १ ग्राम प्रति लिटर
• शिफारस असणारी पिके – भाजीपाला पिके, फळबाग, तृणधान्य, नगदी पिके, फुलपिके व इतर.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: