Aatmdarshan shibiir Shiye
Автор: Atamadarshan Shibir
Загружено: 2024-09-24
Просмотров: 12620
Описание:
🚩🚩" आत्मदर्शन शिबीर "🚩🚩
१)योगा
२)प्राणायाम
३)ध्यान साधना
४)डिप्रेशन मधून बाहेर पडण्यासाठी
५)नेहमी उत्साही राहण्याकरिता
६)व्याधी व शारीरिक त्रासातुन मुक्त होण्यासाठी
७)आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी
८)नेमके आध्यात्म म्हणजे काय ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी
९)टेन्शन विरहित राहण्यासाठी
१०)आपसातील नातेसंबंध सुधारण्यासाठी
११)आपल्या आयुष्यातील अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी
१२)आपल्या आयुष्यातील अनेक अडथळे, अडचणी व समस्या दूर करण्यासाठी
१३)व्यवसाय, घर, शेती व नोकरी मध्ये प्रगती करण्यासाठी
१४)अध्यात्मातील समज गैरसमज दूर करण्यासाठी
१५)आयुष्यामध्ये नेहमीच आनंदी कसे रहावे यासाठी
१६)व्यसनमुक्ती साठी
१७)वेगवेगळे खेळ व खेळातून जीवनाकडे कसे बघावे हे जाणण्यासाठी
१८)आपल्या जीवनातील दृष्टिकोन बदलण्यासाठी
हसत,खेळत,नाचत,ध्यानातुन प्रबोधन असे हे आत्मदर्शन शिबीर आदरणीय श्री संजीव कुलकर्णी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे
आपल्या आजवरच्या आयुष्यात पहिल्यांदाच आमूलाग्र बदल घडवून एक नवीन आनंदी आयुष्य जगण्यासाठी हे "आत्मदर्शन शिबिर"
मला वेळ नाही, मला जमणार नाही, नंतर कधितरी बघू,पुढच्या वेळी नक्की येतो, मला शक्य नाही
शेवटी देव आपल्या आयुष्याचा उद्धार करण्यासाठी कोणाला कोणत्या रूपात पाठवेल हे सांगता येणार नाही पण आपणास ती संधी ओळखता आली पाहिजे आणि जो ही संधी ओळखेल त्याचा आयुष्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही
"आत्मदर्शन शिबिर हॉल"
व्हीनस कॉर्नर, कोल्हापूर
♦संपर्क -जगन्नाथ संकपाळ-7875712456
कुमार साळोखे-9881241619
♦सूचना:- सदरचे शिबिर हे 11 दिवसाचे असून त्यामध्ये
१) ११ दिवस पूर्णपणे सात्विक आहार दिला जाईल
२) प्रथम सात दिवसां पैकी एक पूर्ण दिवस निसर्गाच्या सानिध्यात घालवला जाईल
३) शेवटचे तीन दिवस दोन रात्री शहराबाहेर निसर्गाच्या सानिध्यात अलिप्त असणार आहेत
४) जाण्या करिता ट्रॅव्हल्स वा इतर वाहनांची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे
५) हे शिबीर संपल्यानंतर साधारण पंधरा दिवसांनी कौंटूंबिक स्नेहमेळाव्याचे नियोजन असते व त्यामध्ये साधक व त्यांचे सर्व कुटुंब व मित्र परिवार यांना सस्नेह भोजनासाठी आमंत्रित केले जाते. 🙏🙏🙏
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: