Скачать
जेवल्यानंतर लगेच टॉयलेट ला जावं लागतंय? (ग्रहणी )
Автор: 24 Ayurvedic
Загружено: 2022-06-25
Просмотров: 18031
Описание:
ग्रहणीचे रुग्ण बर्याच वेळा ‘क्रॉनिक स्टेजमध्येच’ डॉक्टरांकडे धाव घेतात. तत्पूर्वी अग्निमांद्यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. रात्री उशीरा झोपल्याने किंवा काल जड खाल्ल्याने अजीर्ण झाले असेल असे स्वतःच निदान करून, लक्षणांकडे दुर्लक्ष करून ग्रहणी या व्याधीला जन्माला घालतात. तेव्हा उचित वेळी पूर्वलक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Clinic : office no 210, swaraj capital, moshi alandi road 415106
Call : 8767694940
#grahani #ayurvedictreatment #ayurveda #drsampada
Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: