भाग-1 ह.भ.प.मधुकर महाराज यांचे बंजारा भजन / निमित्त: स्व. रुक्मिणबाई धनसिंग राठोड
Автор: PORIYA TARA GOR BANJARA
Загружено: 2026-02-28
Просмотров: 167
Описание:
राम राम!
आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये स्व. रुक्मिणबाई धनसिंग राठोड
यांच्या सहाव्या पुण्यस्मरण (वर्षश्राद्ध) निमित्त आयोजित करण्यात
आलेल्या बंजारा भजन सोहळ्यातील काही क्षण सादर करत आहोत.
प्रसिद्ध कीर्तनकार आणि गायक ह.भ.प. मधुकर महाराज यांनी
आपल्या सुमधुर आवाजात हे 'बंजारा भजन' सादर केले आहे.
गोरमाटी संस्कृती आणि भावपूर्ण गायकीचा हा एक सुंदर संगम आहे.
निमित्त: स्व. रुक्मिणबाई धनसिंग राठोड (वर्षश्राद्ध)
गायक: ह.भ.प. मधुकर महाराज
प्रकार: बंजारा पारंपरिक भजन
आमच्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका,
जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन बंजारा भजन आणि कार्यक्रम पाहायला मिळतील.
|| Jai sevalal ||
L I K E || C O M M E N T S || S H A R E || S U B S C R I B E
🔸🔸🔸PORIYA TARA GOR BANJARA PRODUCTION🔸🔸🔸🔸
प्रेम जाधव : 📲 9579365568
नवनवीन बंजारा भजन व्हिडिओ देखे सारू सबस्क्राइब करो पोरीया तारा गोर बंजारा यूट्यूब चैनल
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: