दोडक्याची साधी सोपी करण्याची पद्धत
Автор: Budhavale Kitchen
Загружено: 2025-08-01
Просмотров: 14
Описание:
#दोडकाभाजी #recipe
दोडका हा वेलवर्गीय भाजी मदला एक प्रकार दोडका हा लहान मुलांना व मोठ्यांना खाण्यासाठी चांगला आहे दोडक्याचे वेगवेगळ्या भाज्यांचे प्रकार आहेत
साहित्य-
पाव किलो दोडका
एक कांदा एक टोमॅटो
गरम मसाला धना पावडर
लाल तिखट चवीपुरतं मीठ
शेंगदाण्याचा कूट
फोडणीसाठी तेल
कोथिंबीर इत्यादी....
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: