जि.प.प्राथमिक केंद्रशाळा,पिंपोडे बु|| ता.कोरेगाव जि.सातारा.
Автор: Aapla Gav Aapli Manas
Загружено: 2025-12-25
Просмотров: 10145
Описание:
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धे अंतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय लोकनृत्य स्पर्धेत,
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा पिंपोडे बुद्रुक तालुका-कोरेगाव, शाळेने लहान गटा मध्ये प्रथम क्रमांक मिळवत घवघवीत यश संपादन केले.शाळेतील शिक्षक श्री.संतोष यादव सर त्यांच्या सोबत त्यांचा सहकारी वर्ग यांची टीम, आणि विद्यार्थी यांनी घेतलेल्या परिश्रमाचं हे यश आहे.
या लोकनृत्याचे दिग्दर्शन पंचम डान्स अकॅडमी,
अमित वाघांबरे ,दिपराज बाबर यांनी केले.
#लोकनृत्य #सांस्कृतिक कार्यक्रम #धनगरी नृत्य #shorts #marathi song #गजीनृत्य #Dhangari Dance #dhangari jivan #trending
• सातारा ग्रंथमहोत्सव | पुस्तकांचा खजीना #m...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: