MPSC संयुक्त गट ब & क 2025 संदर्भात महत्त्वाची बैठक | GDC Sir Live
Автор: GDC ACADEMY for UPSC MPSC NDA CDS SARALSEVA
Загружено: 2025-12-02
Просмотров: 6394
Описание:
विषय : संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा 2025 संदर्भात रिक्त पदांची संख्या वाढविण्याबाबत विनंती.
महोदय,
सादर विनंती अशी की, महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी मनोपूर्वक तयारी करूनही वाढत्या स्पर्धेमुळे आणि अपुऱ्या जागांमुळे मानसिक दबावाखाली आहेत. शासनाच्या विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे असूनही ती MPSC कडे सुपूर्द करण्यात झालेला विलंब विद्यार्थ्यांच्या करिअरवर अन्यायकारक परिणाम करीत आहे.
त्या अनुषंगाने आपणास खालील प्रमुख मागण्या सादर करीत आहोत :
इतर प्रमुख मागण्या :
🔹 दुय्यम निबंधक मुद्रांक निरीक्षक (SR/SI) आणि सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO)
वरील दोन्ही पदांसाठी उपलब्ध रिक्त जागांचे मागणीपत्र तात्काळ संयुक्त गट ब 2025 साठी आयोगाकडे पाठवावे.
🔹 राज्य कर निरीक्षक (STI) आणि कर सहाय्यक (Tax Assistant)
सध्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी शून्य जागा दाखविण्यात आल्या आहेत. वाढत्या निवृत्ती, रिक्त पदांचा ताळेबंद व विद्यार्थ्यांचा हित लक्षात घेऊन या पदांमध्ये जागा वाढविण्यात याव्यात.
🔹 Excise Sub Inspector (ESI)
या विभागामध्ये 200+ रिक्त पदे उपलब्ध असूनदेखील ती MPSC कडे पाठविण्यात आलेली नाहीत. त्यामुळे ही पदे संयुक्त गट क 2025 मध्ये समाविष्ट करावीत.
🔹 Assistant Motor Vehicle Inspector (AMVI)
वाहतूक विभागामध्ये 300+ पदे रिक्त आहेत. वाहतूक व्यवस्थापन व रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने या पदांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्यामुळे ही पदे संयुक्त गट क 2025 मध्ये समाविष्ट करण्यात यावीत.
#MPSC #MPSCUpdates #GroupB2025 #GroupC2025 #IncreaseVacancies #SpeakForStudents #JusticeForAspirants #MPSCStudents #CompetitiveExams #StudentUnity #VacancyIncrease #Recruitment2025 #YouthForChange#STI #TaxAssistant #ESI #AMVI #SR_SI #ASO #MPSCNews #MaharashtraStudents #AspirantsVoice #VoiceOfStudents #SupportStudents #RaiseYourVoice #StudentsFirst #WeWantJustice #Maharashtra #Pune #Mumbai #Nashik #Kolhapur #Nagpur #Solapur #Jalgaon #Aurangabad #Sangli #Satara
#StudentsStruggle #BetterFuture #HopeForYouth
Contact Us: [email protected]
Follow us on the below links :
Application Link...
https://play.google.com/store/apps/de...
Website:
https://gdcacademy.com/
YouTube:
/ ganeshdchavanjuststudy
Telegram:
https://t.me/GDC_Academy
GDC ACADEMY (FB-2):
/ gdcacademy123
Instagram:
/ gdc_academy
Twitter: https://twitter.com/GDC_AcademY?s=09
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: