#चंपाषष्ठी
Автор: Shital's Swami seva
Загружено: 2025-11-22
Просмотров: 10583
Описание:
#shitalsswamiseva #khandoba #swamisamarth
चंपाषष्ठी 2025 आलीय…
कुळाचार योग्य केला तर घरात सुखसमृद्धी वाढेल,
पण तळी कधी हलवायची? घट कसा उचलायचा?
एकदा का ही रहस्यं कळली,
तर खंडोबा-मल्लारीची कृपा तुमच्यावर वर्षभर राहील!
या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत —
कुळाचाराची अगदी सोपी पद्धत,
तळी हलवण्याचा योग्य मुहूर्त,
घट हलवताना करायच्या मंत्रोपचारासहित
संपूर्ण शास्त्रोक्त मार्गदर्शन!
हे पहा आणि चुकवू नका —
कारण यंदाची चंपाषष्ठी तुमच्या नशिबाचा ‘टर्निंग पॉईंट’ ठरू शकते!
#ChampaShashthi2025 #ChampaShashthi #KhandobaKulachar #KulacharPaddhati
#KhandobaBhakti #MallarBhakt #ChampaShashthiPooja #ChampaShashthiGhata
#Khandoba2025 #swami #KhandobaTali
#ChampaShashthiSeva #shreeswamisamarth
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: