#
Автор: MASHAL
Загружено: 2024-08-01
Просмотров: 1464
Описание:
#spnews #धबधबा #MASHALNEWSNETWORK
वस्तळ कडा कायरी
मशाल न्यूज नेटवर्क -वस्तळ कडा कायरी, तालुका जव्हार, जिल्हा पालघर येथे, हा कडा पर्यटकांना बघण्यासाठी अतिशय सुंदर, निसर्गरम्य आहे. ह्या कड्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, येथे तीन धबधबे एकाच ठिकाणी पडतात. त्याचे पाणी एकत्र जमा होऊन खाली वाहतं. खाली उतरण्याचा जो मार्ग आहे, त्याचे नाव पित्तर वाट असे आहे. खाली उतरण्यासाठी थोडंसं धोकादायक आहे, परंतु खाली उतरल्या नंतर एवढा सुंदर देखावा आहे की, आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही
मी पत्रकार - ज्ञानेश्वर पोटिंदा
मशाल न्यूज नेटवर्क
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: