Bitangad Fort | बितनगड | Nashik forts | unaad omya
Автор: Unaad Omya
Загружено: 2025-11-06
Просмотров: 773
Описание:
पोहोचण्याच्या वाटा :
मुंबई - नाशिक रस्त्यावर इगतपुरीनंतर - घोटी गाव आहे. घोटी गावतून एक रस्ता सिन्नरला जातो. या रस्त्यावर भंडारदर्याला जाणारा फाटा फुटतो. या भंडारदर्याला जाणार्या रस्त्यावर टाकेद गाव आहे. घोटी पासून टाकेद पर्यंत पोहचण्यास पाऊण तास लागतो. टाकेदहून म्हैसघाट चधून कोकणवाडी , एकदरा या गावांना जाणारा रस्ता आहे. एकदरा गावातून एक रस्ता बितनगडच्या पायथ्याच्या बितका गावात जातो. दुसरा रस्ता पट्टा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पट्टावाडीत जातो. तर सरळ जाणारा रस्ता खिरवीरे गावात जातो. एकदरा ते बितका या बितनगडा जवळील गावाचे अंतर ५ किलोमीटर आहे. या भागात एसटी बसेसचे प्रमाण आहे. सिन्नर बितका दिवसातून ३ बस आहेत. अन्यथा टाकेद खिरवीरे चालणार्या जीप्सनी एकदर्याला उतरुन चालत बितनगडाचा पायथा गाठण्यास एक ते दीड तास लागतो.
Bitangad Fort | बितनगड | Nashik forts | unaad omya
#bitangad
#sahyadri
#sinner
#travel
#nashikkar
#nashik
#bitaka
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: