Interview Adinath Kothare - Neha Naik | "आणखी एक नवी GOOD NEWS येतेय" | Nashibvan
Автор: Itsmajja Marathi
Загружено: 2025-09-10
Просмотров: 8565
Описание:
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘नशीबवान’ ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार आहेत अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री नेहा नाईक. मालिकेबद्दल आणि त्यांच्या ऑफस्क्रीन बॉण्डबद्दल त्यांनी खास गप्पा मारल्या आहेत. नेमकं काय सांगितलं त्यांनी? हे जाणून घेण्यासाठी ही मुलाखत नक्की पाहा.
#nehanaik #adinathkothare #nashibvan #ajaypurkar #sonalikhare
For More Updates Follow us On👇
/ itsmajja
/ itsmajja
/ its.majja
https://marathi.itsmajja.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: