काळ्या हळदीचे आश्चर्यचकित करणारे फायदे | Black Turmeric | Kali Haldi | Kali Halad
Автор: कोकण संस्कृती
Загружено: 2024-09-23
Просмотров: 17960
Описание:
Dipali Pranit's Happy Eco Village. Harcheri, Ratnagiri, Maharashtra
Contact - 9820596182 9821888707
कृपया भेटायला येण्याअगोदर २ दिवस आधी संपर्क करुन येणे
Happy Eco Village YouTube channel - / @deepalipranitshappyecovill4449 Website - https://www.happyecovillage.com
काळी हळद चे आश्चर्यचकित करणारे फायदे 😱 | Black Turmeric Benefits Full Information | Kali Haldi | Konkan मंडळी आज आपण भेट देणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील हरचेरी मधील दिपाली आणि प्रणित यांच्या हॅप्पी इको व्हिलेज ब्लॅक टर्मरिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरला Black Turmeric Research centre . Kali Haldi काळ्या हळदी Kali Halad बद्दल प्रत्येकाच्या मनात कोणते ना कोणते अनेक प्रकारचे प्रश्न असतात तर ह्याच प्रश्नांची उत्तर आज आणि संपूर्ण माहिती black turmeric full information आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलाआहे.
काळी हळद चे आश्चर्यचकित करणारे फायदे - black turmeric benefits-
काया हळदीचे आश्चर्यचकित करणारे अनेक फायदे आपल्याला पाहायला मिळतात. काळी हळद ही बेसिकली तंत्र विद्येमध्ये वापरली जाते असे अनेक जाणकारांचे म्हणणे आहे काळा हळदीचा उल्लेख पुराणात देखील आढळतो रावण संहिता या ग्रंथामध्ये काळा हळदीचा उल्लेख केला गेला आहे अशा तंत्रविद्याच्या अनेक ग्रंथांमध्ये या काळ्या हळदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. काळी हळद ही आरोग्यावरती देखील फायदे देणारी आहे. काळी हळदीची पावडर आपल्या रोजच्या वापरात आणली तर त्याने बरेच असे आजार बरे होतात काळी हळदीमध्ये कर्क्युमिन हे जास्त प्रमाणात असल्यामुळे कॅन्सरवरही या काळी हळदीचा वापर होतो. घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी वाढवण्यासाठी देखील या काळा हळदीचा वापर केला जातो. काळ्या हळदीचे रोप घरात आणून लावल्यावर ती घरामध्ये देखील पॉझिटिव्ह एनर्जी वाढण्यास मदत होते.
How can I get Black Turmeric – काळी हळद मला कशी व कुठून मिळेल-
काळी हळद तशी दुर्मिळच, त्याच्यामुळे ती सहजरीत्या आपल्याला रानावनात मिळणे तसे फारच कठीण. पण कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील हारचेरी या गावी दिपाली आणि प्रणित यांचे हॅप्पी इको व्हिलेज ब्लॅक टर्मरिक डेव्हलपमेंट अँड रिसर्चसेंटर येथे तुम्हाला ही काळी हळद उपलब्ध होईल. दिपाली ताई आणि प्रणित दादा हे त्यांच्या हॅप्पी इको व्हिलेज फार्ममध्ये या Black Turmeric Farming काळ्या हळदीची शेती करून त्याची रोपे तयार करतात .आणि ही रोप आपल्याला सहजरीत्या त्यांच्या वेबसाईटच्या माध्यमातून किंवा मग व्हाट्सअप किंवा कॉन्टॅक्ट नंबरच्या माध्यमातून मिळतील.
#BlackTurmeric #KaliHaldi #Kalihalad #काळीहळद #BlackTurmericBenefits #BlackTurmericUses
तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
Facebook - / phadkale.sandesh
instagram - https://www.instagram.com/kokansanskr...
My Shooting Gear and Shooting Accessories -
Camera - https://amzn.to/34jQGzy
Gopro - https://amzn.to/3mgNOcV
Memory card - https://amzn.to/37tyrJO
https://amzn.to/37ti0NJ
Gorilla tripod - https://amzn.to/3jfRTff
smartphone--https://amzn.to/31uZTTz
headphone--https://amzn.to/2HveaZe
powerbank--https://amzn.to/3jlutp1
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: