Weight Loss Special 😍 मोड आलेल्या मटकीचे धपाटे | Healthy Marathi Recipe
Автор: Travel With Pawar Family
Загружено: 2026-02-13
Просмотров: 77
Описание:
नमस्कार🙏
आज आपण बनवले आहेत अतिशय पौष्टिक आणि चविष्ट —
मोड आलेल्या मटकीचे धपाटे (थालीपीठ) 🌿
हा नाश्ता आहे:
✔️ High Protein
✔️ Weight Loss Friendly
✔️ Kids & Family Special
✔️ Breakfast / Tiffin Perfect
मोड आलेली मटकी शरीरासाठी खूप फायदेशीर असते आणि हा पदार्थ चविष्ट तर आहेच पण खूप healthy सुद्धा आहे 💚
नक्की करून बघा आणि कसा झाला ते comment मध्ये सांगा ❤️
Like 👍 Share 🔄 Subscribe 🔔 करायला विसरू
नका!
#MatkiRecipe #Thalipeeth #HealthyBreakfast #MarathiRecipe #ProteinRich #WeightLossRecipe #IndianFood #SproutsRecipe #HomeCooking
#travelwithpawarfamily #HealthyLiving
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: