चहा, बिस्कीट आणि केपी भाग ८ | शाळेतील फकीर सरांसोबत | शाळेचा पहिला दिवस | Shri Anand vidyalaya
Автор: KP Live
Загружено: 2020-10-17
Просмотров: 4452
Описание:
हा अनुभव नक्कीच पुन्हा एकदा आपल्याला शाळेतील दिवसात घेऊन जाईल हे मात्र नक्की.
चहा, बिस्कीट आणि केपी भाग 7 | शाळेतील फकीर सरांसोबत | शाळेचा पहिला दिवस | shri anand vidyalaya chichondi | shri tilok jain vidyalaya pathardi
Hello,
I am Uddhav Kalapahad. Welcome to our YouTube channel KP Live.
Official Facebook page-
/ kpliveindia
Subscribe to our channel-
/ kplive
About this video-
हा अनुभव नक्कीच पुन्हा एकदा आपल्याला शाळेतील दिवसात घेऊन जाईल हे मात्र नक्की.
नमस्कार , शिक्षण क्षेत्र म्हणजे मानवाच्या प्रगतीतील अतिशय महत्वाचं क्षेत्र आहे. त्यामध्ये होणार बदल देखील न थांबणार आहे. अलीकडेच सरकारने शिक्षण क्षेत्रामध्ये मोठे बदल केले आहेत.
फकीर सर म्हणजे श्री आनंद विद्यालय चिचोंडी शिराळ येथे १९९२ पासून कार्यरत असलेले शिक्षक. त्यांनी एक मोठा पल्ला या शिक्षण क्षेत्र मध्ये गाजवलेला आहे. आम्ही एक छोटासा प्रयत्न केलाय हा त्यांचा प्रवास जाणून घेण्याचा. तेंव्हाचे विद्यार्थी आणि आत्ताचे विद्यार्थी. आत्ताचे पालक आणि तेंव्हाचे पालक.. या सर्व गोष्टींमध्ये खूप मोठा फरक झालेला आपल्याला नक्की जाणून येत असेल. हा बदल नक्की का होतोय , हे किती योग्य आहे आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर याचा काय परिणाम होतो. या विषयावर सखोल चर्चा यामध्ये आम्ही केली.
फकीर सर श्री तिलोक जैन विद्यालय , पाथर्डी येथील विद्यार्थी आहेत.
हा अनुभव नक्कीच पुन्हा एकदा आपल्याला शाळेतील दिवसात घेऊन जाईल हे मात्र नक्की.
हा विडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या सर्व मित्रांना शाळेतील मित्रांना शेअर करा आणि आपला आनंद सर्वांसोबत द्विगुणित करा.
List of equipments we use
Canon EOS 6D Mark II 26.2MP Digital SLR Camera with EF24-105 mm f/4L is II USM Lens
https://amzn.to/3cvABcw
Sony ICD-UX570F Light Weight Voice Recorder, with 20hours Battery Life, 4GB Built-in Memory -Black
https://amzn.to/3kHySDS
Canon M50
https://amzn.to/3cvF9j6
Canon M50 Adaptor
https://amzn.to/33Rocvt
Boya BY-WM8 Pro-K2 UHF Dual-Channel Wireless Microphone System with One Receiver and Two Transmitter
https://amzn.to/30ioPgP
Manfrotto Lightweight Fluid Tripod Video Head with Flat Base (MVH500AH)
https://amzn.to/3mK3Gpg
Tripod we use
https://amzn.to/2EoUwgr
Voice Recorder we use
https://amzn.to/3iWGDFs
Thank you so much. 🤗🙏
_________________________________________________________
Our some other videos-
Govind Pansare-Shivaji kon hota-audiobook|Uddhav Kalapahad: • Govind Pansare-Shivaji kon hota-audiobook|...
Nagraj Manjule Kavita|Uddhav Kalapahad |sairat: • Nagraj Manjule Kavita|Uddhav Kalapahad |sa...
मराठी कविता | marathi kavita|Uddhav_kalapahad |KP_Live: • मराठी कविता | marathi kavita|Uddhav_kalapa...
Krantisinh Nana Patil: • Krantisinh Nana Patil
Bachchu Kadu Biography
• आमदार बच्चू कडू यांच्याबद्दल या गोष्टी आपण...
Shivaji kon hota-
• शिवाजी कोण होता-गोविंद पानसरे...भाग-१.. अ...
Nagraj Manjule kavita-
• Nagraj Manjule Kavita|#Uddhav_Kalapahad #s...
Deepali Sayyad interview-
• Deepali Sayyad | Deepali Sayyad Unfiltered...
Dr. Babasaheb Ambedkar love story
• डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रमाईन्ना अमेरि...
हे नामदेवा
• मराठी कविता-हे नामदेवा-नामदेव ढसाळ यांच्या...
खेळ पैठणीचा
• निवेदक उद्धव काळापहाड़ प्रस्तुत खेळ पैठणीच...
पवार साहेब
• Sharad Pawar Saheb
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: