The Ultimate Village Life: Auto Rides and Fresh Forest Honey
Автор: SAMBHAJI DRIVER VLOGS
Загружено: 2026-02-17
Просмотров: 39
Описание:
The Ultimate Village Life: Auto Rides and Fresh Forest Honey
#VillageVlog #HoneyHunting #RickshawRide #MarathiVlogger #FarmLife #NaturalHoney #AdventureVlog
नमस्कार मित्रांनो! 🙏
आजचा हा व्हिडिओ खूपच खास आहे! आम्ही निघालो होतो ऑटो रिक्षानी साडूच्या गावाला फिरायला. रिक्षामधून गावचा निसर्ग बघत फिरण्याची मजा काही वेगळीच होती. 🛺✨
साडूच्या गावाला भेट दिल्यानंतर मी माझ्या गावालाही गेलो, पण खरी मजा आली ती साडूच्या शेतात! तिथे आम्ही चक्क ४ ते ५ झाडांचे ताजे मध काढले. मधमाशांपासून वाचत आणि मधाचा आस्वाद घेत केलेला हा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे. 🐝
व्हिडिओमध्ये काय पाहायला मिळेल:
ऑटो रिक्षानी केलेली गावची सफर. 🛣️
साडूच्या शेतातील निसर्ग सौंदर्य. 🌳
प्रत्यक्ष झाडावरून नैसर्गिक मध काढण्याची प्रोसेस. 🍯🫙
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, तर Like करा, Comment मध्ये सांगा तुमचा अनुभव कसा होता आणि आपल्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका! 🔔
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: