चंदूकाका सावंत यांनी गायलेली चाल. इह लोकी चा हा देह. पखवाज. जय हरी निंबाळकर
Автор: Sant Sangati (संत संगती)
Загружено: 2026-02-02
Просмотров: 146
Описание:
#abhang #bhaktichamala #ruppahata
#अभंग
#विठ्ठलभजन
#कोकणातीलभजनमंडळे
#रुपपाहतापाहतालोचनी #सुशीलगोठणकरबुवा #डबलबारी
#मराठीभक्तिगीते #kokanbhajan #sushilgothankar
#samirkadam #buvasamirkadam #vitthalbhajan
#bhajan #classicalbhajan #rupavali
इहलोकींचा हा देह। देव इच्छिताती पाय ॥१॥ धन्य आम्ही जन्मा आलों। दास विठोबाचे जालों ॥ध्रु.॥ आयुष्याच्या या साधनें। सच्चिदानंद पदवी घेणें ॥२॥
तुका म्हणे पावटणी। करूं स्वर्गाची निशाणी ॥३
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: