Pratik Suryawanshi Official

नमस्कार मित्रांनो आणी शेतकरी बांधवानो 🙏

मी प्रतीक चंद्रकांत सूर्यवंशी
( महसूल सहायक, रावेर तहसील कार्यालय जि. जळगाव)
(महाराष्ट्र शासन)


या युट्युब चॅनेल चा उद्देश महाराष्ट्र शासनाच्या योजना आणी वेळो वेळी निघणारे GR सोप्या भाषेत शेतकऱ्यांना आणी सर्वसामान्य जनतेला समजावून सांगणे हा आहे..

जनतेच्या आणी शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना सांगणे हा उद्देश 🙏

GR पाहण्यासाठी टेलिग्राम लिंक- https://t.me/+7RQr7_nhkONlYTRl

youtuber चॅनेल लिंक - https://www.youtube.com/@pratik_suryawanshi1994