समाधान काळे शेतकरी मित्र
🌾🌾जय जवान जय किसान 🌾🌾
शेतकरी राजा" हा जगाचा पोशिंदा आहे शेतकरी जगला तरच जग जगेल...शेतकरी बांधवांच्या व्यथा त्यांचे कार्य दैनंदिन जीवन हेच दाखवण्याचा हेतू आमचा आहे.. महाराष्ट्र भर फिरून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधून तेथील शेती समजून घेत आहोत..शेतकरी बांधव हा सातत्याने कष्ट करत असतो. तेच कष्ट आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून कमी करण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय..शेती च्या निगडित नवनवीन स्वतातले आणि फायदेशीर जुगाड....तसेचशेती विषयक शेतकऱ्यांच्या हिताच्या शासकीय योजना, व त्याचे अनुदान.हे सांगण्याचा. आणि दाखवण्याचा प्रयत्न.. समाधान काळे शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनल च्या माध्यमातून आम्ही सातत्याने करत आलेले आहोत आणि या पुढे ही करू..सर्व शेतकरी बांधव आणि मित्र परिवार यांचे योगदान आणि प्रेम कायम असेच लाभेल हीच अपेक्षा...* *आपलाच* *समाधान काळे शेतकरी मित्र
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
For inquiry :-
Email :[email protected]
contact :-9834807200
नरमा कटाई मशीन || कपाशी कुट्टी मशीन || COTTAN SHRIDDAR KATAI KUTTI MASHIN
मक्का लागवड योग्य पद्धत || चिनी पद्धतीने एकरी 50 ते 60 क्विंटल उत्पादन ||
एकरी 40 ते 45 क्विंटल उत्पन्न 12.61.00 वाटर सोलुबर खताचे फायदे
मक्का 🌽काढणी खुडणी एकाच टाईमला शेतकऱ्यांनचा पैसा आणि टाईम दोनी वाचतो
कपाशी कुट्टी मशीन शेतकऱ्यांनान साठी वरदान
ॲग्रो वर्ल्ड कृषी प्रदर्शन जळगाव 2025
SRT शून्य मशागत तंत्रावर आधारित 🌽तूर, सोयाबीन,मक्का,लागवड | SRT तंत्रज्ञान म्हणजे काय
मक्का🌽 कटाई करणे का हार्वेस्टिंग मशीन 🌽🌽
SRT शेती शून्य मशागत शेती 80% मेहनत खर्च वाचतो
SRT शेती तंत्रण्यान शून्य मशागत शेती 80%खर्च वाचतो
4 नोव्हेंबर आजचे कापूस बाजार भाव कापूस बाजार भाव वाढले | कापूस बाजार भाव
SRT शून्य मशागत शेती SRT तत्रामुळे 80% खर्च वाचतो बिना नागटि, बिना वखटी || SRT SHETI SHUNY MASHAGAT
रब्बी पेरणी साठी 10000 रुपये प्रति हेक्टरी अनुदान मिळणार शासन निर्णय GR आला
राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांन साठी खुशखबर || कापूस भाव तुफान वाढले || cotton
30 जून परेंत सर्व शेतकऱ्यांनचा सातबारा कोरा कर्ज माफी मंजूर बचू कडू च्या लढ्या ला यश
शेतकऱ्यांनचा रस्ता गेला चोरीला || सोयगांव ते वरखेडी रस्ता जीवघेणा पाण्यातून प्रवास
आजचे कापूस बाजार भाव || कापूस भावात तुफान वाढ || kapus bajar bhav
आजचे कापूस बाजार भाव वाढले || शेतकऱ्यांनन साठी आनंदाची बातमी || कापूस बाजार भाव
कापूस बाजार भाव || अति वृष्टी मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान शेतकरी हवालदिन || kapus bajar bhav
आजचे कापूस बाजार भाव तुफान वाढले || शेतकऱ्यांना कापूस विकण्याची घाई करू नये | kapus bajar bhav
आजचे कापूस बाजार भाव | कापूस विकताय थांबा कापसाला मिळेल 1200 रु भाव
27 ऑक्टोंबर आजचे कापूस बाजार भाव | कापूस भाव तुफान वाढले | kapus bajar bhav
26 ऑक्टोंबर राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनसाठी खुश खबर || कापूस बाजार भाव || kapus bajar bhav
व्यापारी शेतकऱ्यांना हमी भाव देईना मातीमोल दराने कापसाची विक्री करण्याची शेतकऱ्यांनवर वेळ
आजचे कापूस बाजार भाव तुफान वाढले || kapus bajar bhav ||
24 ऑक्टोंबर अखेर राज्यातील कापूस उत्पादन शेतकऱ्यांन साठी खुश खबर
नमो शेतकरी योजना || 2000 रुपये या दिवशी मिळणार शेतकऱ्यांन साठी आनंदाची बातमी
22 ऑक्टोंबर शेतकऱ्यांसाठी आनंदाची गोष्ट || कापसाला मिळतोय चांगला भाव || kapus bajar bhav
कापूस विकताय थांबा | कापूस करेल मालामाल | kapus bajar bhav
21 ऑक्टोंबर अखेर कापुस भाव वाढीची आतुरतेने वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांन साठी सीसीआयची मोठी बातमी