Sayali Maths Corner

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
मी सायली तुम्हा सर्वांचे आपल्या 'Sayali Maths Corner' या You Tube चॅनल वर मन:पूर्वक स्वागत करते. आपल्या You Tube चॅनल वर NMMS स्कॉलरशिप परीक्षा, बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित, भूमिती तसेच स्वाध्याय स्पष्टीकरण घेतले जाते. सराव परीक्षा पूर्ण स्पष्टीकरण घेतले जाते. इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण गणित भाग 1 व गणित भाग 2 सर्व सरावसंच स्पष्टीकरण घेत आहोत.तरी सर्व विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनल ला SUBSCRIBE , LIKE, SHARE आणि COMMENT करा..


Link : t.me/SayaliMathsCorner

Follow me on instagram and facebook