saba creation
नमस्कार मी सबिया ... तुमचे माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत करते...माझ्याकडे प्रिस कट ,कटोरी,फोर टक्स,आणी डिझायानर ब्लाउज व सर्व प्रकाराचे ड्रेस शिवून मिळतील .... तसेच home decor ideas..cooking.. daily vlog..travelling vlog ❤️
तुम्हा सर्वांचा सहभाग आणि पाठिंबा आम्हाला पुढे जाण्यास आणि प्रोत्साहन देण्यास मदत करणार आहे तरी आपण saba creation या you tube channel subscribe करून सहकार्य करावे ही विनंती .
माझ्या माहेरच स्वयंपाक घर🏡 गावाकडचं स्वयंपाक घर🏡indian non modular kitchen tour.कमी जागेत जास्त भाडी
एकाच कस्टमरचे 4 ब्लाऊज ची कटिंग एका वेळी 🥰.4 tucks blouse cutting...वयस्कर महिलांचं ब्लाऊज ची कटिंग
Dress back neck design cutting and stitching video... पाठीमागच्या गळ्याचे सुंदर डिजाइन 😱
सोप्यात सोपी कमरेची चंची/बटवा..easy making batwa.. requested video for old ledy pars/batawa/पिशवी.
विना बुकरमचां कट वर्क गळा बसवलं एकदम फिनिशिंग ने...5 मिनिटात कटवर्क गळ्याची डिजाइन.. neck design
जुने कपडे किंवा उरलेले कात्रणपासून बनवलं टाकाऊ पासून टिकाऊ..फक्त एक कट आणि 5 मिनिटात बनवा ऑर्गनायझर
या पद्धतीने फॉल लावा दिवसभरात 50 साड्या होतील...साध्या मशीन वर फॉल लावण्याची एकदम सोपी पद्धत.
मोठ्या गळ्याला छोटा गळा करण्याची सोपी पद्धत.बडे गले को छोटा गला करणेकी खास ट्रिक्स.back neck design
मकर संक्रांत स्पेशल हळदी कुंकू वाण..makar Sankranti return gift ideas...trendi samosa pouch..
युनिक व बीना अस्तरच्या ब्लाऊज ची कटिंग डायरेक्ट कपड्यावर.4 टक्स ब्लाउज कटिंग🥰4 tucks blouse cutting
प्लास्टिकच्या पोत्याची/पिशवीची फक्त घडी घाला बॅग तयार 😱 टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू..storage bag meking
खूप सुंदर अशी पाठीमागच्या गळ्याचे डिजाइन..5 मिनिटात लेस लावून शिवा सगळे बाया हिच डिजाइन शिवून घेतील
खूप सोपा 36 साईझ कटोरी ब्लाऊज ची डायरेक्ट कपड्यावर कटिंग😱36 size katori blouse cutting and stitching
बाळाचे टोपडे ..5 मिनिटात बनवा एकदम सोप्या पद्धतीने बाळाचे टोपडे/टोपी... कट न करता बनवलं टोपी
Beautiful baby frock cutting and stitching for 4-5 years baby girl amrela frock.. लहान मुलीचा फ्रॉक
Latakan design... easy and beautiful blouse latakan design...latakan banane ka tarikha
1000 कस्टमरमध्ये असा एक वेगळ्या प्रकारचा ब्लाऊजची कटिंग 😱पूर्ण बॉडी चार्टच मेजरमेंट बदलून टाकला
Travel bag cutting and stitching... मोठा ट्रॅवेल बॅग catting आणि शिलाई...DIY. old febric reuse bag
Hand purse..DIY घरच्या घरी बनवा पर्स..5 मिनिटात बनवा आणि विका 3 पॉकेट वाला पर्स..very beautiful pars
साध्या मशीन वर फॉल लावण्याची खूप सोपी पद्धत... या पद्धतीने फॉल लावा दिवसाला 15 ते 20 साड्यांना..
DIY दस्तरखान/रोटी कवर.. शिल्लक राहिलेले कात्रण पासून बनवलं सुंदर असा दस्तरखान... roti/chapati cover
जुने कपडे किंवा उरलेले कात्रण पासून बनवलं खूप साऱ्या उपयोगी पडणाऱ्या वस्तू.#.दस्तरखान आणि उशी कवर #
महाग भेटणारे कुशन बनवा घरच्या घरी..सोप्या पद्धतीने Chushion cover बनवा...तकिया/उशी बनवा फक्त5मिनिटात
साध्या मशीन वर फॉल लावा एकदम सोप्या पद्धतीने😱खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सह.पिको सुद्धा करायचं nahi
Four tucks blouse cutting and stitching..... फोर टक्स ब्लाउज ची डायरेक्ट कपड्यावर कटिंग आणि शिलाई
Видео по раскрою и шитью выкройки горловины блузки... Красивый дизайн горловины спинки
Simple dress cutting... ड्रेस कटिंग... एकदम सोप्या पद्धतीने 5 मिनिटात ड्रेस कट करण्याची सोपी पद्धत
Дизайн блузки для вечеринки... красивый дизайн выреза сзади... 15* дизайн выреза сзади
4 वर्षाच्या मुलीचा सुंदर असा अमरेला फ्रॉक कटिंग आणि शिलाई... frock cutting and stitching video
Viral saree blouse design cutting and stitching .. पाठीमागच्या गळ्याचे सुंदर डिजाइन कटिंग आणि शिलाई.