Tushar Kolhe TK
GRAPHICS DESIGNER🖱️🖥️
जय शिवराय मित्रांनो, 🚩🚩
मी तुषार कोल्हे स्वागत आहे तुमचं भावाच्या Youtube चॅनेल वरती. मित्रांनो या चॅनेल वरती तुम्हाला दररोज नवनवीन
Banner Editing , Birthday Banner Editing, wedding Invitation Editing etc.याप्रकारचे व्हिडिओ बघायला मिळतील व ते पण तुमच्या आवडत्या मराठी भाषेतून.
( व्हिडिओ मध्ये जे बॅकग्राऊंड,Png,Fonts, Images तुम्हाला Google Drive लिंक च्या माध्यमातून तुम्हाला देण्यात येईल आणि ते तुम्हाला Free Download करण्यात येईल.)