Swami Kanya Pournima

🙏🏻🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻
|| भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ||

नमस्कार मित्रांनो, "स्वामीकन्या पौर्णिमा" या मराठी भक्तिमय चॅनेलवर आपले स्वागत आहे🙏🏻. या चॅनेलवर श्री स्वामी समर्थांनी त्यांच्या भक्तांना दिलेले स्वामीसंदेश व स्वामींची माहिती प्रकाशित होतात. 
या चॅनेल वर रोज नवनवीन माहिती Youtube Shorts, Youtube Post आणि Youtube Videos च्या माध्यमातून स्वामीभक्तांपर्यंत पोहचवली जातात.
त्यामुळे "स्वामीकन्या पौर्णिमा" या चॅनेलला Subscribe नक्की करा.
✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿